शिवदीपस्तंभ

शिवदीपस्तंभ छत्रपती शिवाजी महाराजांचे देदीप्यमान चरित्र मनामनात स्फुल्लिंग चेतविणारे आहे. त्यांची ध्येयनिश्चिती, सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान, स्किल, नेतृत्वक्षमता, लढवय्या बाणा, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत अशा अनेक गोष्टी आज एकविसाव्या शतकातही आपल्याला प्रेरणा...